Breaking News

इतक्या वर्षांपासून राहत होती पतीसोबत पत्नी बनून ,पण पोस्‍टमॉ-र्टम रि-पोर्ट मध्ये झाला अचंबित करणारा खु-लासा…

नवरा-बायकोमध्ये वारंवार वा-द होत असतात पण इथल्या भांडणानंतर जे घडले त्यामुळे सर्वांनाच ध-क्का बसला आहे.बातमीनुसार एके दिवशी या पती-पत्नीमध्ये वा-द झाला त्यानंतर पत्नीने स्वत: ला पेट-वून घेतले होते. जेव्हा तो आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पळत गेला तेव्हा तोही आ-गीत जळून खा-क झाला.

उप-चारादरम्यान दोघांचा मृ–त्यू झाला आहे. मृ-त्यू नंतर करण्यात आलेल्या पोस्टमॉर्ट-म अ-हवालात आश्चर्य-कारक र-हस्य समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या महिलेच्या पी- एम अ-हवालात असे दिसून आले की ती एक महिला नसून  तर एक पुरुष होता.

ज्यामुळे दोघांचे वास्तव उ-घड झाले आहे. हे दोन तरुण पती आणि पत्नी म्हणून राहत होते. असे कळविण्यात आले आहे की शुजालपूर येथे राहणारा एक तरुण कलापिपाल भेसवा येथील रहिवासी असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडला होता.

वर्ष २०१२ मध्ये दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एका तरुणाच्या कुटूंबानेही त्यांना संमती दिली. तर महिला बनलेल्या युवकाच्या कुटूंबाने तसे केले नाही. प्रेमविवाहानंतर दोघेही सी होरमध्ये राहू लागले दोन वर्षानंतर कुटुंबाने मुलासाठी दबा-व आणला आणि भावाच्या मुलाला दत्तक घेतले.

असे सांगितले जात आहे की 11 ऑगस्ट 2020 च्या रात्री पती-पत्नीमध्ये भां-डण झाले होते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीही ज-ळाला होता अशी बातमी शेजार्यांकडून मिळाली होती. या  दोघांना उ-पचारासाठी भोपाळ येथे दा-खल करण्यात आले होते.

तिथे 12 ऑगस्ट रोजी पत्नीचा आणि 16 ऑगस्ट रोजी पतीचा उ-पचा रादरम्यान मृ-त्यू झाला. जेव्हा या दोघांच्या मृ-त्यूचा पस्ट–मार्ट-म रिपोर्ट पो-लिसांकडे आला तेव्हा सर्वांना ध-क्का बसला.

त्यामध्ये पत्नी एक महिला नव्हती तर पत्नी म्हणून जगणारी तो एक पुरुष होता. दोघेही तरुण पती आणि पत्नी म्हणून एकत्र राहत होते. यामुळे सर्वांनाच ध-क्का बसला आहे.

नवरा-बायकोसारखे जीवन जगण्यासाठी या २ तरुणांनी एकमेकांशी लग्न केले होते आणि छुप्या पद्धतीने एका मुलालाही दत्तक घेतले. एके दिवशी रात्री दोघांमध्ये वा-द झाला.

त्यानंतर पत्नीने स्वताला पे-टवून दिले आणि ती ज-ळून गेली. जेव्हा पती आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पळत गेला तेव्हा तोही आ गीत ज-ळून खा-क झाला.

नंतर दोघांचा उ-पचारादरम्यान मृ-त्यू झाला. पत्नी म्हणून राहत असलेल्या मुलाचे नाव देव कुंवर होते. दोन वर्षांनंतर जेव्हा कुटुंबाने मुलासाठी द-बाव आणला तेव्हा दोघांनी मोठ्या भावाचा एक मुलगा दत्तक घेतला आणि एका कुटंबा सारखे राहू लागले होते.

About admin

Check Also

“एयर होस्टेसने सांगितले प्राइवेट जटचे ‘ते’ काळे रहस्य, बोलली- बनवायला लागतात सं’बंध….”

काही काळापूर्वी जमीपासून खूप वर हवेत हजारो मैल उडणाऱ्या विमानामधील एका एअर होस्टेसने से-क्सच्या कटा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *