सलमान खान या तरुण अभिनेत्रींसोबत करतो रो’मा’न्स :- सलमान खान हा एक बॉलिवूड इंडस्ट्री मधील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे. पण सलमानने अजूनही लग्न केलेले नाही, याबाबत त्याने अनेकदा आपले मत मांडले आहे. सलमान खानने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरडुपर हिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत.
ज्यांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केलेली आहे.आणि चाहत्यांच्या मनात सलमान खानने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे. चाहत्यांमध्ये तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सलमान खान चा क्रेझ दिवसेंदिवस खूप जास्त वाढत आहे. हे फक्त त्याच्या मेहनती मुळे होऊ शकले आहे.
बॉलिवूड मधील अनेक स्टार अभिनेत्रीला त्याच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुकता आहे. आज आपण सलमान खानच्या अशा काही चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्यात त्याने आपल्या वयाच्या अर्ध्या अभिनेत्रीसोबत रो’मा’न्स केला आहे. माहितीसाठी, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, सलमान खान पूर्ण 56 वर्षांचा झाला आहे.
१) सोनम कपूर:- वर्ष 2015 मध्ये सलमान खान आणि सोनम कपूर स्टार ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटामध्ये दोघेही रो’मा’न्स करताना दिसले होते. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला. सलमान खान नायकाच्या भूमिकेमध्ये असलेला मैने प्यार किया, हम आपके हैं कौन व हम साथ साथ हैं नंतर हा चौथा बडजात्या चित्रपट आहे.
सोनम कपूर सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत चमकत असून नील नितीन मुकेश, अनुपम खेर ह्यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. तिकिट खिडकीवर प्रेम रतन धन पायोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून पहिल्या ४ दिवसांमध्येच त्याने सुमारे भारतीय रूपया २५० कोटींची मिळकत केली आहे.
आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धमाल केली होती. बॉक्स ऑफिसवर खूप कमाई देखील केलीआहे. आम्ही तुम्हाला सांगत असे आहोत की, सोनम कपूर सलमान पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. सोनम कपूरचे वय आता 37 वर्षे इतके आहे.
२) सई मांजरेकर:- बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आणि सलमान खान ही जोडी 2019 च्या ‘दबंग 3’ मध्ये दिसली होती. सलमान खानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले होते . रिलीज होताच ‘नैना लाडे’ लोकांच्या ओठावर येऊ लागले होते. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले आणि अवघ्या काही तासांत हे गाणे लाखोप्रेक्षकांनी अनेक वेळा पाहिले होते.
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये चुलबुल पांडेच्या (सलमान खान) निरागसतेने भरलेल्या प्रेमकथेची चाहत्यांना ओळख करून दिली आहे. सलमान खान ने देखील हे गाणे त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. गाणे शेअर करताना त्याने लिहिले की, “मासूम सी खुशीचे सुंदर गाणे पहा.”
या गाण्यात सलमान खान आणि सई यांच्यातील अतिशय निरागस रो’मा’न्स करतांना दाखवण्यात आले असून प्रेक्षकांना तो खूप आवडला होते. त्यामुळे हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर त्या वेळी ट्रेंडमध्ये येऊ लागले होते. दोघांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर सलमान सईपेक्षा 33 वर्षांनी मोठा आहे.
३) दिशा पटानी:- राधे हा चित्रपट प्रभू देवाने दिग्दर्शित केलेला आहे आणि सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री निर्मित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे.आणि चित्रपटाचे दिग्दर्शन सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश यांनी केले आहे.
हा चित्रपट 2021 मध्ये रोझी स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता .’राधे’ चित्रपटात दिशा पटानी आणि सलमान खान रो’मा’न्स करताना दिसले होते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिशा ही बॉलिवूडच्या बजरंगी भाईजानपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे.
४) अनुष्का शर्मा:- अनुष्का शर्मा 2016 साली सलमान खानसोबत ‘सुलतान’ चित्रपटामध्ये दिसली होती. चित्रपट रिलीज झाला तेव्हा अनुष्का शर्मा फक्त 28 वर्षांची होती तर सलमान खान चे वय 51 वर्ष इतके होते. अनुष्का शर्मा ही सलमान खान पेक्षा २३ वर्षांनी लहान आहे.
५) स्नेहा उल्लाल:- बॉलीवूड स्टार स्नेहा उल्लाल 2005 मध्ये लकी-नो टाईम फॉर लव्ह या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसली होती. माहितीसाठी आम्ही तुंहाला सांगणार आहोत की, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा सलमान खान 41 वर्षांचा होता तर स्नेहा उल्लाल फक्त 18 वर्षांची होती. स्नेहा उल्लालआणि ऐश्वर्या राय यांच्या दोघींमध्ये मध्ये खूप साम्य आहे.