आपल्याच शिक्षकासोबत प्रेमप्र-करण सापडल्यामुळे, ह्या अभिनेत्रीची झाली होती जबद स्त पि-टाई जाणून घ्या .

Bollywood

दिगंगना सूर्यवंशी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जिने बर्‍याच टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात गोविंदाच्या फ्रायडे या चित्रपटातून केली. क्या कहना है या नाटक मालिकेत ती बाल कलाकाराची भूमिका साकारत असतानाच तिने तिच्या अभिनय कारकी र्दीची सुरूवात केली. दिगंगाना झी टीव्हीची मालिका कुबूल है मध्ये देखील दिसली होती.

ती सोशल मीडियाव सतत पोस्ट अपलोड करत असते आणि खूप अ‍ॅक्टिव्ह असते. दिगांगनाने एका मुलाखतीत सांगितले आहे की एकदा तिच्या मित्रांनी पैज लावल्यामुळे तिने एका शिक्षकाला स्वत: ला त्याच्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न केला मात्र जेव्हा घरातील लोकांना याबद्दल समजले तेव्हा त्यांनी दिगांगना खूप मा रले होते.

एक वीर की अरदास वीरा या हिंदी टेलिव्हिजन शोपासून ते हिप्पी या टॉलीवूड चित्रपटात यशस्वी झालेल्या दिगंगना सूर्यवंशीने आपल्या करिअरची सुरुवात वीरा या दूरचित्रवाणी कार्यक्रमातून केली होती. तर एकाच दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीत दोन चित्रपटांच्या एन्ट्रीबरोबर तिने आपल्या भविष्यासाठी नवे मार्ग बनवले आहेत.

दिगंगणा ही साउथ इंडियन चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनली आहे बॉलिवूड किंवा टॉलीवूड या दोन्ही मध्ये तिने काम करयला सुरुवात केली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माता कलाईपुली ​​एस. थानू यांनी दिगंगणा सूर्यवंशी ची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री जया ललिता यांच्याशी केली.

टीएन कृष्णा दिग्दर्शित तेलगू चित्रपट हिप्पी आणि दक्षिण सुपरस्टार कार्तिकेय गुम्माकोंडाबरोबर पदार्पण करणार्‍या दिगंगानाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता त्यानंतर आता दिगंगना येथे तीन दक्षिण चित्रपट आहेत. त्यातील दोन तेलुगु चित्रपट असून एक तामिळ आहे. तिचा सस्पेन्स थ्रिलर असलेला पुढचा तेलगू चित्रपट मध्ये ती चडलवारा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रमेश कदुमुला दिग्दर्शित हा तिचा तिसरा तेलगू चित्रपट सध्या तामिळ सुपरस्टार शिव अभिनीत द मूव्ही लव्ह स्टोरी च्या मुख्य भूमिकेत आहे. दिगंगना सूर्यवंशी तमिळ इंडस्ट्रीमध्ये धनुसू रासी नेरगळे चित्रपटाद्वारे डेब्यू करणार असून हरीश कल्याण तिच्या सोबत दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन संजय भारती यांनी करत आहे.

प्रतिभावान कलाकार दिगंगनाने प्रत्येक क्षेत्रात आणि शैलीत कठोर परिश्रम करण्यास कसर सोडली नाही.दिगंगना आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन करत आहे. ती एक अष्टपैलु अभिनेत्री आहे हे तिने  सिद्ध केले आहे. ती नवीन असूनही ती कोणापेक्षा कमी नाही आणि म्हणूनच ती निर्मात्यांची पहिली पसंती ठरली आहे.

आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील सर्वात छोटी दिगांगना कोणत्याही प्रकारच्या वादात अ डकलेली नाही परंतु ऋषभच्या घरात शिरल्यानंतर तिला अडचणींचा सामना करावा लागला होता. पण दिगंगना शो दरम्यान अधिक कठीण कामे करण्यापूर्वी वडील नीरज सूर्यवंशी यांनी वाइल्ड कार्ड स्पर्धकांना मोठी चे तावणी दिली होती.

दिगंगानाचे वडील म्हणाले होते कि माझ्या मुलीला शि वीगाळ करणार्‍यांन योग्य उत्तर द्यायला मी तयार आहे. ते  म्हणाले की दिवांगना अजून चांगली खेळू शकते आणि ती एकटी नाहीये. त्या स्थितीत असा अंदाज वर्तविला जात होता की दिगंगना त्या आठवड्यात शोमधून बाहेर पडेल.