आपण आजकालच्या चालत्या धावपळीच्या आयुष्यात व्यस्त असतांना नेहमी आपल्याला वेगवेगळ्या आणि विचित्र अश्या बातम्या कानावर नेहमी पडत असतात ,तशीच काहीशी हि राज्यस्थान मध्ये घडलेली घटना आहे , ह्या घटनेमध्ये नावरिने जे केलं आहे ते अतिशय भयानक आहे जे एकूण तुमचाही यावर विश्वास बसणार नाही .
उपलब्ध माहितीनुसार, राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबुरामचं शांती नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला त्यानंतर नववधू बाबूरामच्या घरी आली . आल्यावर ती शांत शांत राहत होती मात्र नवीन आल्यावर असेच असेल असे समजून बाबूने अड्जस्ट करून घेतले.
लग्नानंतर शारीरिक सं-बंध ठेवायला देखील शांतीने तब्येतीचे कारण देत नकार दिला . शारीरिक सं-बंध ठेवण्यासाठी माझी तब्येत बरोबर नाही असे सांगून तिने बाबुला सात दिवस- रात्री खेळवत ठेवले ,परंतु बाबूने बायको असल्याने आणि नवीनच लग्न झालं आहे ती नवीन आहे तिला थोडा वेळ दिला पाहिजे ह्या कारणाने बानूनेही जास्त आग्रह धरला नाही .अन लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत हॉ-स्पिटलमध्ये जात असल्याचे सांगितले मात्र हॉस्पिटलमध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही.
तिचा फोन देखील बंद येत होता म्हणून बाबूराम जेव्हा घरी आला तर घरातील पैसे आणि दागिने गायब होते. सर्व संपत्ती लुटून शांतीने पोबारा केल्याचं त्याच्या लक्षात आलं.पत्नीने द गा दिल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला तर त्याचा देखील फोन बंद आल्याने बाबूने पो लिसात धाव घेतली.