शा री रिक सं-बंध ठेवणे ही एक नैसर्गि-क गोष्ट आहे. यात काहीही चूक नाही. ही प्रत्येकाची गरज आहे. सध्या महिलाही खूप धा डसी झाल्या आहेत. या प्रकरणात लग्नाआधीच सं-बंध बनवले जातात. पण आपण ज्या व्यक्तीशी सं-बंध बनवत आहात तो खूप महत्वाचा आहे. स्त्रिया सहसा भा वनि. क असतात तर पुरुष हे कमी भा वनि क असतात. अशा परिस्थितीत स्त्रियांनी योग्य पुरुषाशी सं-बंध ठेवणे आवश्यक असते.
जेव्हा आपण शा रीरिक सं-बंध बनवता तेव्हा ते केवळ शा-रीरिकच नव्हे तर भा-वनि क देखील असले पाहिजे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याशी आपण सं-बंध बनवणे टाळले पाहिजे.
१. ज्या पुरुषांना एखाद्या विशिष्ट व्यक्तीची मुलगी मिळवण्याची इच्छा असते अशा पुरुषांपासून आपण दूरच राहावे. त्यांचे आ-कर्ष ण आणि प्रेम हे फक्त आपल्या बाह्य शरीरावर असते. जर उद्या आपल्या शरीरात काही बदल झाला तर ते भविष्यात आपल्याला सोडून जातील.
२. ज्या पुरुषांना ऐकने आवडत नाही आणि जे पुरुष स्त्रियांशी नेहमी जोर ज बरद स्ती करत असतात अशा पुरुषांशी कधीही सं-बंध नसावा. भविष्यात ते आपले नु कसान करू शकतात.
३. ज्या पुरुषांना केवळ श रीराची भू-क लागली आहे अशा पुरु-षांपासून दूर राहणे फार महत्वाचे आहे. असे लोक आपल्याशी भा-वनि करित्या कधीही जोडले जात नाहीत. त्यांचा अर्थ फक्त आपल्या शरीरावर असतो.
४. जे पुरुष आपल्या आयुष्यात अधिक अ-स्व-स्थ असतात अशा पुरूषांपासून देखील दूर रहावे. करिअर नोकरी कुटुंब यासारख्या आयुष्यात त्यांना अनेक स मस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत हे सं-बंध बनवतात जेणेकरून ते त्यांच्या वे दना विसरतील. पण नंतर अशा स-बं धामुळे पुढे आपल्यालाच त्रा स होवून आपले जीवन उ ध्व स्त होवू शकते.
५. एकापेक्षा जास्त महिलेशी सं-बंध असलेल्या पुरुषांशी लै -गिक सं-बंध कधीही ठेवू नका. त्यांचे लै -गिक जीवन खूप स क्रिय आहे ज्यामुळे त्यांना अनेक लै -गिक रो ग देखील असू शकतात.
६. जे पुरुष केवळ स्त्रीला एक प्रकारचे खेळणे मानतात आणि स्त्रीचा कधीही आदर करीत नाहीत अशा पुरुषांशी कधीही नाते जोडू नये.
7. आळशी आणि गलि च्छ राहणारे पुरुषांशी स-बंध असू नयेत. ते स्वच्छता आंघोळ इत्यादी गोष्टींची काळजी घेत नाहीत. त्यांच्या घरात बेडशीट्स किती ग लिच्छ असतील याचा अंदाज देखील तुम्ही घेऊ शकता. अशा व्यक्तींशी समा गम करतानाही सं-स-र्गाची जो खीम वाढते.
8. काही पुरुषांना कं- डोम घालायला आवडत नसते. ते उलट आपल्याला ग-र्भनि-रो-धक गो-ळ्या खाण्यास भाग पाडतात. या गोळ्या शरीराला हा-नी पोहोचवू शकतात. म्हणून अशा लोकांशी सं-बंध न ठेवणे चांगले.
9. एकतर्फी प्रेम देखील टाळले पाहिजे. आपण एखाद्यावर प्रेम केले परंतु तो व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नसल्यास त्याच्याबरोबर शा रीरिक सं-बंध ठेवू नका. काही मुलींचा असा विचार असतो की जर त्या त्यांनी एकदा सं-बंध बनवला तर तो व्यक्ती देखील त्यांना पसंत करू लागेल. हा तुमचा गै रसमज आहे. अशी नाती फक्त शा रीरिक असतात. या परिस्थितीत मुलगा आपला चुकीचा फा यदा देखील घेऊ शकतो.
१०. जर तुमच्या पा र्टनरने आपल्या समाधानाची काळजी घेतली नाही आणि ना तेसं-बंध तयार करताना तुमचा विचार केला नाही तर त्यापासून दूरच रहा. जो तुमच्या सुखाची आणि इच्छेची काळजी घेत नसेल तो व्यक्ती आपल्यावर काय प्रेम करणार.