आपल्याकडे जेवणात कांदा खायची पद्धत खूप पूर्वीपासून आहे. कमी लोकांना कच्चा कांदा जेवणात खाणे आवडत नाही. पण बर्याच लोकांना हे माहित आहे की कांदे खाणे हे जसे जेवणाचा स्वाद वाढवते त्याचबरोबर कांदा हा लैं गिक शक्ती, अकाली वीर्यउत्सर्ग आणि न पुंसकत्व यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी खूपच फा यदेशीर आहे.
आमच्या माहितीनुसार आपल्या देशात कांद्याचे सगळ्यात जास्त उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रात होते. तसेच काही प्रमाणात कांदा उत्पादनासाठी कर्नाटक, ओरिसा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातसारख्या राज्यांचा समावेश होतो.
कांद्याचे शरीरासाठी फायदे- कांद्याचा उपयोग अन्नाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. कांद्याचा उपयोग काही लोक भाजीसाठी करतात, भाजीत वापरतात, तर काही लोक कोशिंबीर म्हणूनही कांदा स्वतंत्रपणे खातात. पूर्वीच्या काळापासून बर्याच लोकांना कांदा खाण्याची अशी सवय आहे की त्याशिवाय त्यांचे जेवण पूर्ण होत नाही.
पण कांद्यासंदर्भात आताच्या कालावधीत एक नवीन माहिती समोर आली आहे. यावर आपल्याला विश्वास ठेवणे थोडे जड जाईल, पण हे सत्य आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते सत्य-
पाच हजार वर्षांपूर्वी कांद्याचे अवशेष उत्खननात सापडले होते:- कांद्याबद्दल तशी कोणाला फारशी माहिती नाही. परंतु, एक धक्कादायक बाब जगासमोर आली, ते म्हणजे जेव्हा उत्खनन केले तेव्हा असे कळले की, सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कांद्याचे अवशेष सापडले आहेत.
बरेच संशोधन केल्यानंतर असे आढळले की महिला केवळ स्वयंपाकात कांदे वापरत नसत तर त्यांनी अशा काही कामासाठीही याचा वापर केला ज्यावर आपला विश्वास बसणार नाही.
पाच हजार वर्षांपूर्वी या हेतूने कांद्याचा वापर केला जात असे- कांद्याच्या लागवडीची चर्चा इजिप्तमध्ये ख्रिस्तापूर्व तीन हजार वर्षांपूर्वी होती. इजिप्शियन राजा रॅमसेस चतुर्थच्या ममीमध्ये कांद्याचे काही अवशेषही सापडले.
आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की पूर्वी स्त्रिया पूजा आणि अं त्यसं स्कारासाठी कांदे वापरत असत. त्याव्यतिरिक्त कांद्याचा उपयोग जी स्त्री आई होणार आहे, तिला होणार्या त्रासावर तेव्हाचे डॉक्टर करत असत. कांद्याचा उपयोग तेव्हा जनावरांसाठीही केला जात असे.
कांद्यापासून स्वा स्थ्यासाठी होणारे काही फायदे:
१. प्रसूती झालेल्या महिलेने कांदा खाल्ल्यास तिच्या स्त नात दुधाची वृद्धी होते.
२. जेवणात कांद्याचा समावेश आरोग्यदायी मानले जाते.
३. नियमित कांदा सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
४. लाल कांद्याच्या वापराने निद्रानाशाची समस्या पूर्णपणे दूर केली जाते.
५. कुत्रा चावल्यावर कांद्याचा वापर – कांदा बारीक किसून त्याच्यात मध समप्रमाणात मिसळून त्यास कुत्रा चावलेल्या जखमेवर लावतात त्यामुळे जखम लवकर बरी होते. जं तुसं क्रमण रोखले जाते.
६. साप चावणे :- १५ ml कांद्याचा रस मोहरीच्या 10 ml तेलात मिसळून त्यात मध २ चमचे मिसळणे व त्यामुळे सापाच्या विषाचा परिणाम कमी होतो. हे मिश्रण ४ वेळा रोग्यास दिल्यास सापाच्या वि षाचा परिणाम कमी होतो. गाठीतून पू येत असेल किंवा सुजली असेल तर कांदा बारीक करून गाठीवर लावल्यास आराम मिळतो.
७. कानातील वे दना :- कांद्याच्या रसात नारळ तेल मिक्स करून त्याचे २-3 थेंब कानात टाकल्यास कानातील वे दना दूर होतात.
८. उ-ष्माघा-त :- कांदा थंड आहे. त्यामुळे कांद्याच्या रसाचा वापर उष्माघा-तावर होतो. कपाळावर,पायाच्या व हाताच्या तळव्यावर लावून कांद्याचा रस ५० ml व मध २ चमचे मिसळून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.
९. केस काळे :- केस काळे व मुलायम राहण्यासाठी कांद्याचा रस आंघोळीच्या पाण्यात मिसळला, व त्याने डोके धुतल्यास केस काळे होण्यास मदत मिळते.
१०. अपचन समस्या :- रोज जेवणात कच्चा कांदा खाणे चांगले आहे. यामुळे अन्नाचे पचन होते व जठराच्या कामाला गती येते. पोटातील वायू निघून जातो व अपचन होत नाही. एक कांदा मंद आचेवर भाजून त्याचा गर काढून त्यात थोड मीठ घालून पिण्यामुळे पोटातील वायू कमी होतो.