‘अजय देवगन’ च्या ऑनस्क्रीन मुलीने बिकिनीमधील शेयर केले ‘ते’ फोटो…

Bollywood

अजय देवगण यांचा जन्म 2 एप्रिल 1969 मध्ये दिल्ली येथे देवगण या पंजाबी परिवारात झाला होता. त्यांचे जन्म नाव विशाल वीरू देवगण आहे. त्यांचे वडील वीरू देवगण भारतीय चित्रपटाचे एक दिग्गज एक्शन डायरेक्टर आणि फिल्म प्रोडयुसर आहेत. आई विणा देवगण हया चित्रपट निर्माती आहेत.

अजय देवगण यांचे शिक्षण मुंबई येथे जूहू येथील सिल्वर बिच हायस्कूल आणि मिठीबाई काॅलेज मुंबई मधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री काजोल हिच्याशी सन् 1999 मध्ये त्यांनी महाराष्ट्रीयन पध्दतीने लग्न केले होते. काजोल एक यशस्वी अभिनेत्री आहे.  सध्या काजोल देवगण प्राॅडक्शन चे काम बघत आहे.

अजय काजोल यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. 2009 मध्ये अजय यांनी त्याचे सरनेम क्मअहंद बदलून क्मअहद असे केले आहे. अजय देवगण हे बाॅलीवुड चित्रपटांचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे प्रायवेट जेट आहे. अजय यांना असा अभिनेता मानले जाते जो आपल्या डोळयांनीच सर्व काही सांगून टाकतो.

अजय देवगण हे अभिनेता, डायरेक्टर, आणि प्रोडयुसर ही आहेत. आपल्या सुंदर अभिनयाने त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. 2 राष्ट्रीय फिल्म अवाॅर्ड आणि 4 फिल्मफेेयर अवाॅर्ड त्यांच्या नावे आहेत. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना चैथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म श्री ने सन्मानीतही केले आहे.

अजय देवगण हा आज बॉलीवूड इंडस्ट्रीमधील  एक मोठा अभिनेता मानला जात आहे आणि अजय देवगण ने त्याच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून आजपर्यंत नेहमीच सुपर डुपर हिट चित्रपट दिले आहेत आणि या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाने त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

अजय देवगण ने बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये आपली जागा निर्माण केलेली आहे आणि आज अजय देवगण हा एक बॉलिवूड इंडस्ट्रीमधील मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जात आहे . अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू 2015 मध्ये आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.

अजय देवगण  ‘दृश्यम’ सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. तसं पाहिलं तर हा चित्रपट साऊथच्या सिनेमाचा एक रीमेक होता. पण तरीही या रीमेकलाही प्रेक्षकांनी उत्स्फुर्त दाद दिली होती.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप  चांगलाच गाजला होता आणि या चित्रपटातील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून दाद म्हणजे प्रेम दिले होते. चित्रपटातील अजय देवगण आणि श्रिया सरन च्या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली होती आणि तब्बू देखील या चित्रपटात एक महिला पोलीस अधिकारी म्हणून दिसली होती.

त्यामुळे लोक त्याचे खूप कौतुक करत होते. अजय देवगणची लाडकी मुलगी स्टाईल आणि ग्लॅमरच्या बाबतीत काजोलपेक्षा कमी नाही, हे तुम्हाला फोटो बघितल्यावर समजलेच असेल.  या चित्रपटामध्ये  अजय देवगण आणि  श्रेया सरन शिवाय त्याला अजून दोन मुलीही होत्या.

त्यापैकी त्याची धाकटी मुलगी अनु म्हणजेच अभिनेत्री मृणाल जाधवचा अभिनयही खूप आवडला होता. मृणाल जाधव ने तिच्या लहान वयातच तिच्या निरागसपणाने आणि दमदार अभिनयाने सर्व चाहत्यांची मने जिंकली होती.

अशा परिस्थितीत प्रेक्षकांकडून मृणाल जाधव ला भरभरून प्रेम मिळाले होते. मृणाल जाधव आता खूप मोठी झाली असून तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये मृणाल जाधव ही माईकमध्ये बोलताना दिसत आहे.

मृणाल जाधव चे केस मोकळे आहेत आणि तिने हलकासा मेकअप केलेला आहे. मृणाल जाधव ला एवढी मोठी पाहून सगळेच थक्क झाले आहेत आणि तिचा फोटो सर्वांला खूप आवडला आहे कारण लहान अनुपेक्षा मोठी मृणाल जाधव बघण्यात थोडा झाला आहे. मात्र लवकरच दृश्यमचा दुसरा भाग सुद्धा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Gayatri Dheringe

Gayatri Dheringe is a Writer and Editor in live36daily.com from past 2 year , she is very talented writer, always better informative and well research article on daily news . she also complete Post Graduation in Mass Communication ,B.Com , Pune

https://live36daily.com/