अचानक धन लाभ मिळवण्यासाठी करा हे अचूक 6 उ-पाय , यांना करताच होईल धनाचा वर्षाव ..

Astrology

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात भरपूर पैसा कमवावा असे वाटत असते आणि पैसे मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करत असतात. परंतु तरीही अधिक पैसे मिळवण्यात लोक अयशस्वी ठरत असतात. आपण देखील श्रीमंत होऊ इच्छित असल्यास तसेच अधिक पैसे कमवू इच्छित असल्यास आपण कठोर परिश्रमांसह खाली दिलेल्या काही युक्त्या देखील करून पहा.

या युक्त्या केल्यास पैशाचा लाभ तर मिळतोच आणि लक्ष्मी आईची कृपा देखील होते. तर पहा अशा कोणत्या युक्त्या आहेत की ते केल्यामुळे घरामध्ये पैशांची भरभराटच होते. पैसे मिळविण्यासाठी शास्त्रात सांगितलेले हे च मत्का रिक उ पाय करा.

१) पिंपळाच्या झाडाची पूजा करा:- पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आणि पिंपळाच्या झाडावर पांढरा आणि लाल रंगाचा झेंडा अर्पण केल्यास पैश्याचा लाभ होतो. म्हणून हा एक उ पाय आपण गुरुवारच्या दिवशी नक्की करून पहा.

२) कमळाची फुले तिजोरीत ठेवा:- आपण आपल्या व्यवसायाच्या किंवा घराच्या तिजोरीमध्ये कमळाचे फूल ठेवा. आपण हे फूल कपड्यात लपेटून तिजोरीमध्ये ठेवावे आणि एका महिन्यानंतर या फुलाच्या जागी आणखी एक कमळाचे फूल ठेवा.

कमळाच्या फुला सं-बंधि ही यु क्ती आपण दर शुक्रवारी करायला हवी. ही युक्ती केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुम्हाला जास्त पैसे मिळतील.

३) घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा:- आपण दर शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या उत्तरेकडील कोपऱ्यात दिवा लावावा. दिवा लावल्याने आपली आर्थिक स्थिती चांगली राहील आणि आपल्याला पैशांचा फा-यदा देखील होत राहील.

४) घरामध्ये नागकेसर ची वनस्पती लावा:- नागकेसर ची वनस्पती अतिशय शुभ मानली जाते. या वनस्पती घरामध्ये लावून त्यांना रोज पाणी घातल्यास तुमच्या उत्पनामध्ये वाढ होईल. म्हणून कोणत्याही शुभ वेळी आपल्या घराच्या अंगणात नागकेसर वनस्पती लावा आणि या झाडाची काळजी घ्या.

या वनस्पती व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरात मनी प्लांटही लावू शकता. मनी प्लांटची वनस्पती देखील पैशाशी सं-बं धित असल्याचे दिसून येते आणि असे म्हणतात की घरात असलेल्या मनी प्लांटची वनस्पतीमुळे पैशांची परिस्थिती नेहमीच चांगली राहते.

५) तिजोरीमध्ये कुबेर यं त्र ठेवा:- कुबेर मूर्तीला संपत्तीचे देव असे मानले जाते आणि घरात कुबेरची मूर्ती असणे खूप शुभ आहे. म्हणून आपण आपल्या घराच्या मंदिरात कुबेर देवाची मूर्ती ठेवली पाहिजे.

मूर्तीव्यतिरिक्त आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी कुबेर यं त्र ठेवावे. घरामध्ये कुबेर यं त्र ठेवल्यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही तर तुमच्या पैशामध्ये वाढ होत राहील.

६) विहिरीजवळ दिवा लावा:- धन मिळवण्याची इच्छा असलेल्या लोकांनी विहीरीसमोर तूपाचा दिवा लावावा आणि विहिरीची पूजा करत रहावी. या युक्त्या केल्यास संपत्ती मध्ये वाढ होईल.

परंतु ही युक्ती करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की दिवा लावल्यानंतर आपण मागे वळून पाहू नये आणि कोणाशीही न बोलता आपल्या घरी परत यावे. आपण ही युक्ती दर शनिवारी करावी.